एक्स्प्लोर
Jammu Kashmir Kupwara: कुपवाड्यात शिवरायांचा अश्वारुढ पुतळा,मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते अनावरण
भारताचा (India) कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) आता कापरं भरणार आहे. तसेच, भारताविरोधात कुरघोड्या करण्यापूर्वी पाकिस्तानला आता एकदा नाहीतर 10 वेळा विचार करावा लागणार आहे. कारण जम्मू काश्मिरमधील (Jammu & Kashmir) कुपवाड्यात (Kupwara) छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते पार पडलं.
आणखी पाहा























