एक्स्प्लोर
Japan Earthquake : जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का,जपान पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी
Japan Earthquake : जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का,जपान पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी
जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का. तसंच जपानच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी.
नववर्षाचे धुमधडाक्यात स्वागत सुरु असतानाच आज उत्तर मध्य जपानमध्ये तब्बल 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला आहे.. जपानच्या हवामान संस्थेने पश्चिन किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यानंतर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसले, असा दावा अहवालात करण्यात आला आहे..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement