एक्स्प्लोर
Afghanistan crisis : अमेरिकन, अफगाणी नागरिकांना नेणारी सहा विमानं तालिबानच्या ताब्यात
अमेरिकन, अफगाणी नागरिकांना नेणारी सहा विमानं तालिबानच्या ताब्यात, विमानातील लोकांना तालिबाननं ओलीस ठेवल्याचा अमेरिकेचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे तालिबानच्या ताब्यात, तालिबान प्रवक्त्याचा निवेदनाद्वारे दावा केलाय. अफगाणिस्तानच्या सर्व 34 प्रांतावर तालिबानचं वर्चस्व
आणखी पाहा























