Thane Corporation Win : ठाण्यात एमआयएमची मुसंडी, मुंब्रातून 4 नगरसेवक विजयी
Thane Corporation Win : ठाण्यात एमआयएमची मुसंडी, मुंब्रातून 4 नगरसेवक विजयी
राज्यात अनेक महापालिकांत एमआयएमची मुसंडी
29 पैकी 13 महापालिकांत एमआयएमचे 95 नगरसेवक विजयी
संभाजीनगरमध्ये सर्वाधिक २४ उमेदवार विजयी
मालेगावमध्ये एमआयएमचे २० उमेदवार विजयी
सोलापूर,धुळे,नांदेडमध्ये प्रत्येकी ८ असे २४ उमेदवार विजयी
मुंबईत एमआयएमचे आतापर्यंत ६ नगरसेवक विजयी
समाजवादी पार्टीला मागे सारत एमआयएमची सरशी
एमआयएमचे अमरावतीत ६, ठाण्यात ५, नागपुरात ४ नगरसेवक विजयी
असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमचा मोठा करिष्मा महापालिका निवडणुकीत पाहायला मिळालाय...राज्यात अनेक महापालिकामध्ये एमआयएमची मुसंडी पाहायला मिळाली...
२९ पैकी १३ महापालिकांमध्ये एमआयएमचे तब्बल ९५ नगरसेवक विजयी झालेत...संभाजीनगरमध्ये सर्वाधिक २४ उमेदवार विजयी झालेत...तर मालेगावमध्ये
२० नगरसेवकांनी विजयाची गवसणी घातलीय...सोलापूर,धुळे,नांदेडमध्ये प्रत्येकी ८ असे २४ उमेदवार विजयी झालेत....
मुंबईत एमआयएमचे आतापर्यंत ६ नगरसेवक विजयी झालेत..समाजवादी पार्टीला मागे सारत अनेक ठिकाणी एमआयएमची सरशी झालीय....तर एमआयएमचे अमरावतीत ६, ठाण्यात ५, नागपुरात ४ नगरसेवक विजयी झालेत...+
महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाची जोरदार कामगिरी...























