एक्स्प्लोर

Pune Elections Results 2026: मोठी बातमी : दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!

Pune Municipal Corporation Result: सोनाली आंदेकर प्रभाग क्रमांक २३ मधून विजयी झाली आहे. रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला आहे.

Pune Municipal Corporation Election Election 2026 Marathi News : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल(गुरूवारी, ता१५) रोजी मतदान पार पडलं, त्याचा निकाल आज (१६ जानेवारी रोजी) जाहीर झाला आहे, अनेक कारणांनी महानगरपालिका निवडणूक चर्चेत आली, त्यातीलच एक कारण म्हणजे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कोमकर (Ayush Komkar Murder) हत्याप्रकरणात  तुरुंगात असलेल्या सोनाली (Sonali Andekar) आणि  लक्ष्मी आंदेकर (Laxmi Andekar) यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्या दोघींचा निकाल आता समोर आला आहे. सोनाली आंदेकरसह लक्ष्मी आंदेकरचा निवडणुकीत विजय झाला आहे, तर याच प्रभागातून शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर देखील निवडणुकीच्या रिंगणात होती, मात्र त्यांचाही पराभव झालेला आहे.या प्रभागात एक जागा अजित पवारांच्या पक्षाला मिळाली आहे, तर बाकी तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत. तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघी  विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक २३ मधुन दोघी निवडणूक लढवत होत्या.

सोनाली आंदेकरला पोस्टल मते ७ तर लक्ष्मी आंदेकरला पोस्टल मते ८ मिळाली आहेत. पोस्टल मते देण्याचा अधिकार फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना असतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिवाय अतिशय आजारी असलेल्या व्यक्तीला पुर्व परवानगीने मेडिकल ग्राऊंडवर पोस्टल मते देण्याचा अधिकार असतो. पण ती खुप किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या दोन्ही आंदेकर महिलांना मिळालेली अनुक्रमें ७ आणि ८ ही मते सरकारी कर्मचाऱ्यांनीच दिलेली असण्याची शक्यता आहे.

रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव

सोनाली आंदेकर प्रभाग क्रमांक २३ मधून विजयी झाली आहे. रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला आहे. सोनाली आंदेकरने तुरुंगातुन निवडणूक लढवली होती. हत्या झालेल्या वनराज आंदेकरची ती पत्नी आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणी ती देखील आरोपी आहेत.

सोनाली (Sonali Andekar) आणि  लक्ष्मी आंदेकर या दोघीनी तुरुंगातुन निवडणूक लढवली आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत. आता यांच्या विजयानंतर पुण्यात गुन्हेगारी कमी होईल की आणखीच वाढेल असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत, आता गुन्हेगारीचा तगडा इतिहास असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोघांना अजित पवारांनी उमेदवारी दिल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे पुणे गुन्हेगारीमुक्त करेन, या अजित पवारांच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित झाला होता. भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती.

बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर (Vanraj Andekar Wife) यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. यानंतर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करायला कोर्टाने मनाई केली. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हे देखील 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली

व्हिडीओ

Ind vs Pak Live Update : पाकिस्तान संघाने जिंकली नाणेफेक, सूर्याचा मोठा निर्णय
Sharad Ponkshe on Muslim : प्लंबर असो वा सुतार, हिंदूच हवा, शरद पोंक्षेंचे वादळी विधान
Pune BJP Congress Protest Update : काँग्रेस-भाजप राड्यादरम्यान दगडफेक, महिला पोलीस जखमी
Akbaruddin Owaisi : हा देश कोणाच्या बापाचा नाही, अकबरुद्दीन ओवैसींचा मोदींवर निशाणा
Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Bangladesh Election Result 2026: इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
Embed widget