एक्स्प्लोर
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
भाजपने सर्वाधिक बिनविरोध जागा जिंकल्या त्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण डोंबिवली महापालिकेत. येथे भाजपने 15 जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत.
BJP dombivali distribute money to voter
1/8

भाजपने सर्वाधिक बिनविरोध जागा जिंकल्या त्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण डोंबिवली महापालिकेत. येथे भाजपने 15 जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. तरीही येथे भाजप उमेदवारासाठी पैसे वाटप होत असल्याचे समोर आले.
2/8

निवडणूक प्रचारादरम्यान पांढऱ्या पाकिटात 3000 रुपये म्हणजे 500 रुपयांच्या 6 नोटा टाकून हे पैसे वाटप केले जात असल्याचे आढळून आल्याने येथे चांगलाच गोंधळ उडाला आहे.
Published at : 11 Jan 2026 07:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























