एक्स्प्लोर
Thane Metro : ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो तीन डब्यांची करा, खर्च वाचवण्यासाठी मेट्रोची सुचना
ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील अंतर्गत मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र ही मेट्रो केवळ तीनच डब्यांची असावी, अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे. सहा डब्यांची मेट्रो केल्यास प्रकल्पाचा खर्च वाढेल, तसंस तीन डब्यांची मेट्रो दर दोन मिनिटांनी चालवता येईल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मात्र ही सूचना ठाणे महापालिकेच्या पचनी पडलेली नाही. यासंबंधी महामेट्रो आणि महापालिका प्रशासनाने केंद्र सरकारला पत्र पाठविले असून त्यामध्ये सहा डब्यांचा मेट्रो प्रकल्प मंजूर करावा, असा आग्रह धरला आहे.
ठाणे

Deva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारी

Shiv Sena vs BJP Thane : Eknath Shinde यांच्या ठाण्यात भाजपचा जनता दरबार; Ganesh Naik EXCLUSIVE

Shiv Sena vs BJP Thane : Eknath Shinde यांच्या ठाण्यात मंत्री Ganesh Naik यांचा जनता दरबार

Eknath Shinde Speech : देर आए दुरुस्त आए... Rajan Salvi आज खऱ्या शिवसेनेत सामील झाले

Rajan Salvi Join Eknath Shinde Shiv Sena : ठाकरेंची साथ सोडलेल्या राजन साळवींचा अखेर शिवसेनेत प्रवेश
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement