एक्स्प्लोर

Kolhapur News: नवऱ्याचा व्यवसाय आणि सासऱ्याला निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये; छळाला कंटाळून सुनेनं गळ्याला दोरी लावली, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

पतीच्या व्यवसायासाठी आणि सासऱ्याच्या निवडणुकीच्या खर्चासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौसर गरगरे या कुरुंदवाड येथील महिलेने सासरच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सासऱ्याच्या निवडणुकीसाठी तसेच पतीच्या व्यवसायाकरिता दहा लाख रुपये आणावेत, असा सातत्याने तगादा लावण्यात येत असल्यामुळे तिच्यावर मानसिक तणाव वाढत चालला होता, असा आरोप माहेरच्या नातेवाइकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. तक्रारीनुसार, कौसरचा सासरा राजमहंमद गरगरे, सासू मुमताज गरगरे, पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय 31) आणि जाऊ समिना इलहान गरगरे (वय 28 ) यांनी वारंवार आर्थिक मागणीचा दबाव टाकला. पतीच्या व्यवसायासाठी आणि सासऱ्याच्या निवडणुकीच्या खर्चासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा भावाचा आरोप

या छळाला कंटाळून कौसरने आत्महत्या केली, असा संशय कौसरच्या भावाला आला. त्याने कुरुंदवाड पोलिसात तक्रार दाखल केली असून, तिच्या मृत्यूमागील परिस्थिती संशयास्पद असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत पती इंजमाम आणि जाऊ समिना यांना अटक केली आहे. तर सासू मुमताज आणि सासरा राजमहंमद गरगरे यांना अद्याप अटक केलेली नाही. या घटनेमुळे हातकणंगले-­कुरुंदवाड परिसरात खळबळ उडाली असून, विवाहित महिलांवरील छळाचा आणखी एक हृदयद्रावक प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी पुढील तपासाला गती दिली आहे. 

पतीकडून भलतीच फिर्याद, पण भावाच्या तक्रारीत उलघडा

फिर्याद मृत कौसर गरगरेचा भाऊ अल्ताफ इकबाल आवटी (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) यांनी कुरुंदवाड पोलिसांत दाखल केली. 27 वर्षीय कौसरने गुरुवारी राहत्या घरी लोखंडी हुकास ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी टीईटी परीक्षेचा अभ्यास न झाल्याने ती तणावात होती व त्यातूनच तिने आत्महत्या केल्याची वर्दी पती इंजाजमने पोलिसांत दिली होती.  दरम्यान, मुलीच्या आत्महत्येची माहिती समजताच जयसिंगपूर येथील माहेरहून मंडळी घटनास्थळी आली. त्यांना मुलीच्या आत्महत्येबाबत संशय आल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र कारवाईबाबत पोलिसांनी व स्थानिक लोकांनी समजूत घातल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, भावाने फिर्याद दाखल करताच घटनेला वेगळेच वळण मिळाले. मृत कौसरचे सासरे राजमहंमद राजकीय पक्षाकडून नगरपरिषद निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या निवडणूक खर्चासाठी तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी सासरकडून दहा लाख आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू होता, त्यास कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Embed widget