Thane BJP vs Shiv Sena Rada : ठाण्यात भाजप नगरसेवकाकडून शिवसैनिकांना मारहाण
एकीकडे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्याची चर्चा असताना ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण, नौपाडा पोलिसांत तक्रार दाखल...
ठाण्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा
एकनथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्याची चर्चा असताना ठाण्यात वाद
भाजपच्या माजी नगरसेवकाची सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण
नौपाडा पोलिसात तक्रार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
शिवसेनेच्या हरेश महाडिक, महेश लहानेला मारहाण
माजी नगरसेवक नारायण पवारांकडून मारहाण
शिंदेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना वाद झाल्याची माहिती
ठाण्यातील वादामुळे राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे
ठाण्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा
एकनथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्याची चर्चा असताना ठाण्यात वाद
भाजपच्या माजी नगरसेवकाची सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण
तिकडे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकाच मचावर येणार