एक्स्प्लोर
Jitendra Awhad Molestation Case : जितेंद्र आव्हाडांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय... रिदा राशिद यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय.. दरम्यान त्यांनी ठाणे कोर्टात धाव घेतली असून आव्हाडांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे... दरम्यान अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटकेची कारवाई करू नय असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिलेत...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























