एक्स्प्लोर
Conversion via Online Gaming : मुंब्र्यातील 400 लोकांचं धर्मांतर करणारा शाहनवाज आणि कुटुंबीय बेपत्ता
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मातर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. महत्त्वाचं म्हणजे, गाझियाबादमधल्या या धर्मांतराचं महाराष्ट्राशी तेही मुंब्र्याशी कनेक्शन समोर आलंय. मुंब्र्यात ४०० जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीनं हा गौप्यस्फोट केल्याचं डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितलंय. मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश करत धर्मांतर करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी दुसरा आरोपी शाहनवाज फरार आहे. गाझियाबाद पोलीस शाहनवाजची आई मुमताजचा जबाब मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्याची शक्यता आहे.
ठाणे
Thane BJP - Shiv Sena Conflict : ठाण्यात भाजप-शिवसेनेत राडा, नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Thane BJP vs Shiv Sena Rada : ठाण्यात भाजप नगरसेवकाकडून शिवसैनिकांना मारहाण
Thane Politics : 'आमच्याकडे Atom Bomb आहे, तो आम्ही फोडतो'; Jitendra Awhad यांचा सरकारला इशारा
Security Guard Assaults Minor | Dombivliत सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलांना मारहाण, गुन्हा दाखल
Avinash Jadhav Thane : मराठी भाषेवरून अविनाश जाधवांची मुख्यध्यापकांना ताकीद,FULL VIDEO
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
मुंबई
विश्व
Advertisement
Advertisement
























