एक्स्प्लोर
ISRO अवकाश मोहिमांसाठी सज्ज, 2022 मध्ये हाती घेणार तब्बल 19 मोहिमा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आता विविध अवकाश मोहिमांसाठी सज्ज झाली आहे. 2022 मध्ये इस्रो तब्बल 19 मोहिमा हाती घेणार आहे. गेल्या दोन वर्षात करोना, करोना निर्बंध आणि टाळेबंदीमुळे इस्त्रोच्या अनेक मोहिमा या लांबणीवर पडल्या होत्या.
आणखी पाहा























