एक्स्प्लोर
Sangli Rain : सांगलीतही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ ABP Majha
सांगलीतही संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागलीय...कोयनेतून विसर्ग वाढल्यास कृष्णा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे... त्यामुळे कृष्णाकाठच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे...
आणखी पाहा























