(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnagiri कोकणाचा राजा कोण? निकालाआधीच मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त
Ratnagiri कोकणाचा राजा कोण? निकालाआधीच मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त मतमोजणीच्या दिवशी रत्नागिरी पोलिसांचा हायटेक पोलीस बंदोबस्त कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी क्यूआर कोडची व्यवस्था क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर जाता येणार नेमून दिलेल्या ठिकाणांवरती कार्यकर्ते समोरासमोर येऊन उद्भवणारे संभाव्य वाद आणि होणारी गर्दी टाळण्यास क्यू आर कोडची होणार मदत महाविकास आघाडीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार आणि अपक्ष, इतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळे क्यूआर कोड रत्नागिरी पोलिसांकडून एकूण तीन क्यूआर कोडची निर्मिती क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर जाता येणार नेमून दिलेल्या ठिकाणांवरती कार्यकर्ते समोरासमोर येऊन उद्भवणारे संभाव्य वाद आणि होणारी गर्दी टाळण्यास क्यू आर कोडची होणार मदत पोलिसांचा हायटेक पोलीस बंदोबस्त कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी क्यूआर कोडची व्यवस्था