एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri : रत्नागिरीत अजब प्रकार, वनअधिकारी राजश्री किर यांचा कारला लटकून जीवघेणा प्रवास
वाहन चालवताना सुरक्षित वाहन चालवा अशा अनेक प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून लोकांना दिल्या जातात. मात्र रत्नागिरीत एक अजबच प्रकार पाहायला मिळालाय. चिपळूणच्या वनअधिकारी राजश्री किर या गाडीच्या मागच्या बाजूला लटकून जीवघेणा प्रवास करतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय. आणखी एक गंभीर बाब म्हणजे वनविभागाचे कार्यालय कर्मचारी आणि महिला अधिकारी त्यांच्या पावसाळी पर्यटनासाठी सरकारी गाडीचा वापर करत असल्याचं दिसून आलंय. सध्या हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. ही व्हिडीओ सह्याद्री व्याघ्र प्रकल्प टप्पा- 4 येथील आहे.
रत्नागिरी
Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
ST Strike Call Off Ratnagiri : एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, रत्नागिरीतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
CM Eknath Shinde : गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे करणार पाहाणी
CM Eknath Shinde Speech Ratnagiri : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन
Ratnagiri Narayan Rane : गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतो बघू, राणेंचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
क्रिकेट
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion