एक्स्प्लोर
Maharashtra Konkan Monsoon : मुंबई कोकणात मुसळधारेचा इशारा? हवामान तज्ञांचा अंदाज काय सांगतो?
कोकण किनारपट्टी परिसरात ढगांची दाटी आहे त्यामुळे संपूर्ण कोकण परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचे ढगांची दाटी असल्याचं हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी म्हंटलंय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























