एक्स्प्लोर
Raigad Shivbhakt : रायगडावर शिवभक्तांची गर्दी, शिवरायांची मूर्ती घेऊन जेजूरी ते रायगड प्रवास
किल्ले रायगडावर सध्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवभक्तांची गर्दी आहे.. रायगडावर असा एक शिवभक्त दाखल झालाय.. ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांची 16 किलो वजनाची मूर्ती घेऊन जेजुरी ते रायगड असा 170 किलोमीटरचा प्रवास केलाय..ही मूर्ती फायबरची असून छत्रपती संभाजीराजे यांना ही मूर्ती दिली जाणार आहे... अडीच वर्ष ही मूर्ती साकारण्यासाठी लागली आहेत..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























