एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Cylinder Blast : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने महिला जखमी, पुण्यातील नऱ्हे भागातील घटना
Pune Cylinder Blast : नर्हे भागातील सोनाई निवास या इमारतीत घरगुती सिलेंडरमधून गॅस गळतीने स्फोट होऊन आग लागली. एक महिला भाजून जखमी झाली. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन दलाला वर्दी मिळताच सिंहगड अग्निशमन केंद्राचे वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले. या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी जवानांनी घरातील मोकळे इतर दोन सिलेंडर बाहेर काढले
पुणे
![Pune : संसदेत तांडव पुण्यात महाभारत ; भाजपचं आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांचं कार्यालयाला संरक्षण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/96366a78c9835298c1bb34e43cbf2838172002175221390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Pune : संसदेत तांडव पुण्यात महाभारत ; भाजपचं आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांचं कार्यालयाला संरक्षण
![Pune BJP : हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/268927ff745854ded7570d44fe93c7ba172002100444390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune BJP : हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन
![Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/b8ebf80a7f318c709943cc5000bfd6ed1719909790250719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम
![Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/f7908e42c6432ea9242fb6b6c465ce02171985981660190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन
![Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/6cdcd7263203e647b18f36bcb67eb9f31719809484232719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion