एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Pune Expressway वर बोरघाटात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, सहा जखमी, सहा वाहनं एकमेकांना धडकली
मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेसवर बोरघाटात सहा वाहनं एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये दोन टेम्पो, कार, खाजगी बस आणि ट्रेलरचा समावेश आहे. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव येणाऱ्या कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढे जाणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात टेम्पोने स्विफ्ट कारला धडक दिली, तर दुसऱ्या टेम्पोने कॉईल वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्याच वेळी एका ट्रकने खाजगी बसला पाठीमागून धडक दिली.
पुणे
Pune Drug Case : एफसी रोडवरील हाॅटोल आणि पबवर अतिक्रमण विभागाची कारवाई
Pune Drugs Case : पुण्यनगरी की 'ड्रग्ज 'नगरी; आता पब्सवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार
Pune Porsche Accident Case : जामीन मिळूनही पोलिसांनी मुलाला बेकायदेशीर डांबल्याचा आरोप
Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष
Pune Drugs Case : पुण्यात 'त्या' हाॅटेलसमोर पतीत पावन संघटनेकडून आंदोलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion