एक्स्प्लोर
Advertisement
Coronavirus | पुण्यात जन्मत:च कोरोना संसर्ग झालेल्या बाळाचा यशस्वी लढा
जन्माला येताच कोरनाबाधित झालेल्या एका बाळानं व्हेंटिलेटरच्या मदतीने तब्बल 22 दिवस दिलेला लढा यशस्वी ठरलाय. 35 दिवस आयसीयुमध्ये उपचार घेतल्यावर हे बाळ पुर्ण बरं झालंय. या बाळावर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. 12 जुलैला प्रकाश सूर्यवंशी आणि आकांक्षा सूर्यवंशी यांना मुलगा झाला. परंतु जन्मताच बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये भरती केलं असता बाळाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्याचबरोबर बाळाला न्युमोनिया झाल्याचही उघड झालं.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement