एक्स्प्लोर
Special Report | माळेगावातील 'सावित्रीची लेक', भावाला सांभाळत 9 वर्षीय चिमुरडीची शिक्षणासाठी धडपड
समोर उभा ठाकलेलं संकट पाहून पाठ दाखवणारे अनेक असतात. मात्र पर्वताएवढ्या संकटांचा सामना करणारे फारच थोड असतात. आज आम्ही तुम्हाला पर्वताएवढ्या संकटांचा सामना करणाऱ्या नऊ वर्षीय चिमुरडीची कहाणी दाखवणार आहोत. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या या मुलीवर भावाचा सांभाळ किंवा स्वतःचं शिक्षण यापैकी एकाची निवड करायची वेळ आली होती. पण तिने या दुहेरी संकटावर कशी मात केली पाहुयात एक रिपोर्ट...
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा




















