एक्स्प्लोर
Pune : आता सरकारी रुग्णालयात मोफत उपचार, औंधच्या जिल्हा रुग्णालयातून आढावा
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देणार असल्याची घोषणा ३ तारखेला केलेली.. त्यानुसार आरोग्य विभागाकडून आजपासून नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत... जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात आजपासून मोफत सेवा द्यायला सुरुवात झालीय... यासंदर्भात पुण्याच्या औंध येथील जिल्हा रुग्णालयातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर यांनी.
पुणे
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
आणखी पाहा























