एक्स्प्लोर
Advertisement
Pune Food Poison : पुण्याच्या एका शाळेत शालेय पोषण आहारातून 60 विद्यार्थ्यांना विषबाधा ABP Majha
Pune Food Poison : पुण्याच्या एका शाळेत शालेय पोषण आहारातून 60 विद्यार्थ्यांना विषबाधा ABP Majha
पुण्यातील राजगुरुनगरमधील एका शाळेत तब्बल ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झालीय. या साठही विद्यार्थ्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.. मुलांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. आजही सुमारे 100 विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहार खाल्यानंतर अर्ध्या तासाने ६० मुलांना विषबाधा झाल्याचं समोर आलंं. मुलांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याविरोधात संताप व्यक्त केलाय.
Tags :
Puneपुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement