एक्स्प्लोर
PM Modi Posters in Pune : पंतप्रधान मोदींविरोधात पुण्यात युवक काँग्रेसची पोस्टरबाजी
पंतप्रधान मोदींच्या विरोधात पुण्यात पोस्टरबाजी पाहायला मिळतेय. युवक काँग्रेसने अलका चौक, संभाजी महाराज पुतळा, बालगंधर्व चौक, शनिवारवाडा इत्यादी ठिकाणी पोस्टर लावण्यात आलेत. मन की बात मत करो, मणिपूर की बात करो, देश जळत असताना पुरस्कारांच्या मेजवान्या कशासाठी, अशा आशयाचे हे पोस्टर आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच पुण्यातील राजकीय वातावरण तापू लागलंय.
पुणे
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
आणखी पाहा























