Porsche Car Accident Pune : पुणे कार अपघातातील अगरवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन?
Porsche Car Accident Pune : पुणे कार अपघातातील अगरवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन?पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता धक्कादायक बाब समोर आलीये.. विशाल अगरवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अगरवाल यांचे छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती समोर आलीये... भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात अगरवाल यांनी छोटा राजनचा मदत घेतली होती... या वादात अजय भोसलेची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुरेंद्र कुमार अगरवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.. मात्र याप्रकरणात मोक्का लावणं अपेक्षित असनाताही पुणे पोलीसांनी केवळ आयपीसीची कलमं लावून गुन्हा दाखल केला होता... तसंच आरोपत्र दाखल करेपर्यंत विशाल अगरवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अगरवाल यांना अटकही झाली नव्हती विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध