एक्स्प्लोर
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
Ventive Hospitality IPO : शेअर बाजारात 1600 कोटींच्या उभारणीसाठी नवा आयपीओ खुला होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये पूर्ण शेअर नव्यानं जारी केले जाणार आहेत.
वेंटिव हॉस्पिटलिटी
1/5

डिसेंबर महिन्यात 17 कंपन्यांचे आयपीओ लाँच झाले आहेत. काही कंपन्यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिल्याचं पाहायला मिळालं. आता वेंटिव हॉस्पिटलिटीचा आयपीओ येणार आहे.
2/5

वेंटिव हॉस्पिटलिटीचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी 20 डिसेंबरला खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 1600 कोटींच्या उभारणी केली जाणार आहे. 24 डिसेंबरला आयपीओ सबसक्रिप्शन बंद होईल.
Published at : 18 Dec 2024 09:30 AM (IST)
आणखी पाहा























