एक्स्प्लोर
Navale Bridge : नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी नवा उपाय, अवजड वाहनांची वेगमर्यादा 60 हून 40 वर
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यावर आणखी एक उपाय काढण्यात आला आहे.. कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल दरम्यान अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा ताशी ६० किमी होती.. ती आता ताशी ४० किमीवर आणण्यात येणार आहे.. याची अधिसूचना तात्काळ काढण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सरासरी ३०० वाहनांवर दररोज कारवाई करण्यात येत आहे.
पुणे
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
आणखी पाहा























