एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal : राज्यात नवी वर्णव्यवस्था...आता लायकी काढली जाते; भुजबळांचा जरांगेंना टोला
महात्मा जोतिबा फुलेंच्या 133 व्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले वाड्यात आज 19वा समता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना प्रदान करण्यात आला. महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार हा जातीअंताचा पुरस्कार आहे, अशी प्रतिक्रिया संजय आवटे यांनी यावेळी दिली. तर राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागलीय. ही वर्णव्यवस्था वेगळी आहे, आधीची वेगळी होती. आता लायकी काढली जातेय. मी कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, कोणी कुठल्याही समाजाच्या विरोधात असू नये, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
पुणे
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
आणखी पाहा























