एक्स्प्लोर
Advertisement
Ayodhya Ram Mandir : लोकांनी विणलेल्या कापडापासून प्रभू श्री रामासाठी वस्त्र
Ayodhya Ram Mandir : लोकांनी विणलेल्या कापडापासून प्रभू श्री रामासाठी वस्त्र अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा ‘दो धागे श्रीराम के लिए' हा उपक्रम १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यात पार पडतोय. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सौदामिनी हॅण्डलुमच्या अनघा घैसास यांच्याकडून हा उपक्रम राबवण्यात येतोय. लोकांनी विणलेल्या या कापडापासून प्रभू श्रीराम यांच्यासाठी वस्त्र तयार केली जाणार आहेत. ती अयोध्येत अर्पण केली जाणार आहेत आणि पुढील एक महिना हीच वस्त्र मंदिरात वापरली जाणार आहेत. याबाबत सौदामिनी हॅण्डलूमच्या अनघा घैसास यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी
पुणे
Pune Helmet Compulssion: पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोर
Punekar on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...
Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास
Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement