Uddhav Thackeray On CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटकात राजकीय रविवार पाहायला मिळणार आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही काँग्रेसच्या बाजूनं जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुक्काम ठोकून आहेत. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत... शिंदे भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कर्नाटक दौऱ्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केलीय ते काय म्हणालेत पाहूयात





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
