एक्स्प्लोर

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 06:30AM : 14 March 2024 : ABP Majha

तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस बीडला रवाना, आज कोर्टात करणार हजर

सतीश भोसलेने वनविभागाच्या जागेवर बांधलेल्या घरावर बुलडोझर...घरातील उर्वरीत साहित्याला अज्ञातांकडून आग...

राज्यभरात आज धुलिवंदनाचा मोठा उत्सव, मुंबई-ठाण्यात मराठी कलाकारही रंगात रंगणार तर राजकीय नेतेही साजरी करणार धुळवड.

राज्यभरात होळीचा उत्साह...कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यांनी होळी सणाचा उत्साह,  तर कोकणात गावागावात पारंपारिक शिमगोत्सवाची सुरुवात 

होळी, धूलिवंदन, रमजाननिमित्त मुंबईत पोलीस बंदोबस्त...पाच अतिरिक्त सहआयुक्त, १८ डीसीपी, ५१ सहपोलीस आयुक्तींची टीम. पाच आरसीपी कंपनी, आठ क्यूआरटी पथकांसह बॉम्बशोधक पथकही तैनात...

लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांचे पैसे वळवल्याची माहिती,
सामाजिक न्यायाचे तीन हजार तर आदिवासी विभागाच्या चार हजार कोटींना कात्री...दोन्ही विभागांची अर्थमंत्र्यांवर नाराजी

जयंत पाटील थोड्याच दिवसांत दादांसोबत येणार, संजय शिरसाटांचा दावा...विधानसभा निवडणुकीनंतर पाटील नाराज, मुश्रीफांचाही दुजोरा...

आमिर खाननं दिली तिसऱ्या प्रेमाची कबुली...२५ वर्षांपासून मैत्रीण असलेल्या गौरीसोबत डेट करत असल्याचं केलं जाहीर...

महाराष्ट्र व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
Salman Khan: सलमान खानच्या डोळ्यात पाणी, जवळच्या व्यक्तीचे कॅन्सरने निधन; शेवटचा निरोप देताना कुटुंबही भावुक
सलमान खानच्या डोळ्यात पाणी, जवळच्या व्यक्तीचे कॅन्सरने निधन; शेवटचा निरोप देताना कुटुंबही भावुक
NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
FIFA World Cup 2026 : अमेरिकेची दादागिरी! खेळाडूंचा व्हिसा अडकवला, रेफरीला विमानतळावरुन देशाबाहेर हाकललं; FIFA वर्ल्ड कपमध्ये USAच्या कारभारामुळे सगळे हैराण
अमेरिकेची दादागिरी! खेळाडूंचा व्हिसा अडकवला, रेफरीला विमानतळावरुन देशाबाहेर हाकललं; FIFA वर्ल्ड कपमध्ये USAच्या कारभारामुळे सगळे हैराण

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
Maharashtra Goverment Cabinet Decision: मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
Sameer Bhujbal: भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
Embed widget