एक्स्प्लोर

Annasaheb Shelar : Shrigonda VidhanSabha ची गणितं बदलणार? 'हा' मातब्बर नेता रिंगणात?

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. अहमदनगरच्या (Ahmednagar) श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून (Shrigonda Vidhan Sabha Constituency) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार (Annasaheb Shelar) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे येथील प्रस्थापितांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. 

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीचे अण्णासाहेब शेलार यांनी आतापर्यंत श्रीगोंद्यातील विद्यमान भाजप आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute), माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar), अनुराधा नागवडे (Anuradha Nagwade) यांना नेहमीच राजकारणात मदत केली आहे. 

आता सर्वांनी मला साथ द्यावी

अनेकांच्या आमदारकीच्या निवडणुकीत शेलार यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मात्र आता थेट अण्णासाहेब शेलार यांनीच निवडणूक लढवण्याचे ठरवल्याने श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीचे समीकरणे बदलणार आहेत. या आधी मी त्याग करून सर्वांना मदत करत आमदार केले, आता सर्वांनी मला साथ द्यावी, अशी भूमिका शेलारांनी व्यक्त केलीये. 

आमचा पक्ष ठरलाय, पण...

दरम्यान, मधल्या काळात अण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार हे विधानसभा निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. याबाबत विचारले असता आम्ही बाप-लेक चर्चा करू आणि जनतेचा देखील विचार घेऊ, मगच निर्णय घेऊ असे शेलार यांनी म्हटले आहे. तसेच आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना मदत करून आमदार केले, आता आमचा पक्ष ठरला आहे. पण, लगेच त्याबाबत सांगणार नाही, असे शेलार यांनी म्हटले आहे.  

राजकारण व्हिडीओ

Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत  कथित  दावे ?ABP Majha Headlines :  10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHABaba Siddique Case  Update :  बाबा सिद्दीकी प्रकरणी आरोपीकडून कटाची माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget