एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Rohit Pawar v/s Hassan Mushrif : रोहित पवार आणि मुश्रीफ यांच्यात जामखेड MIDCवरून चांगलीच जुंपली
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांत आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागलेत. रोहित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या जामखेड एमआयडीसीवरून चांगलीच जुंपलीय. हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला तर आरोप करायला जागा नसल्याने ते असे बारके आरोप करतात, असा पलटवार हसन मुश्रीफ यांनी केलाय.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion