एक्स्प्लोर
Shailesh Tilak यांना उमेदवारी नाकारल्यानं पुण्यात ब्राम्हण समाज नाराज ABP Majha
Shailesh Tilak यांना उमेदवारी नाकारल्यानं पुण्यात ब्राम्हण समाज नाराज ABP Majha
कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने कसबा पेठेतील ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात नाराज झालाय. मुक्ता टिळक यांनी आजारपणात ही पक्षाशी एकनिष्ठता दाखवली होती. मात्र भाजप ब्राम्हण समाजाचा वापर करुन घेत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपला फटका बसणार असा इशारा ब्राम्हण समाजाकडून देण्यात आलाय. अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपने टिळक कुटूंबातील व्यक्तीला उमेदवारी हवी.
राजकारण
Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र
Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण
Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे
Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे
Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
जालना
क्राईम
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement