एक्स्प्लोर
Advertisement
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर आज लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर करणार?
अकोला : आज प्रकाश आंबेडकर अकोल्याहून लोकसभेसाठी भूमिका जाहीर करण्याची शक्यता. महाविकास आघाडीपासून काडीमोड घेण्याची करणार घोषणा. आंबेडकर तिसरी आघाडी स्थापणार? तिसऱ्या आघाडीत प्रकाश शेंडगेंचा ओबीसी मोर्चा, जरांगे यांना मानणारा गट आणि इतर काही छोटे पक्ष आणि संघटना आंबेडकरांसोबत येण्याची शक्यता. आंबेडकर आज काही उमेदवारही घोषित करणार. तिसऱ्या आघाडीत वंचित 29 जागा लढण्याची शक्यता. सुजात अमरावतीतून लढणार नसल्याची सूत्रांची माहिती. आंबेडकरांबाबतचा सस्पेन्स आज संपणार. भूमिका जाहीर करताना महाविकास आघाडीबद्दल नेमके काय बोलणार यावर उत्सुकता.
राजकारण
Election Commission PC : EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी
Sangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?
BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले
Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप
Pankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement