![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Monsoon Session 2023 : अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावर होणार सविस्तर चर्चा? : ABP Majha
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर हे अधिवेशन होतंय याला खूप महत्त्व आहे. कारण विरोधी पक्षनेताच सहभागी झाल्याने विरोधकांची धार कमी झालीय. दरम्यान, काल विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकून अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगेल याचे स्पष्ट संकेत दिलेत. चहापानावरील बहिष्कारावरुन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केलीए... विरोधकांनी बहिष्कार घालताना पत्र लिहिलं की ग्रंथ असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारला तर विरोधकांच्या पत्रात ठोस मुद्देच नसल्याचं दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं.... विरोधकांचा आत्मविश्वास गेलेला असून ते गोंधळल्याची टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली... त्यामुळे आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या टीकेला विरोधक कसं उत्तर देणार हे पाहावं लागेल.
![Rani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/85f198f69650853292a4c49e3b2426bf1720360666214977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Raut On Vidhan Sabha Election | 288 जागांची तयारी सुरू तरी मविआ एकत्रच लढणार- संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/84cb8829e44b542d55bffbac4703f45a1720259643006977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/39ec8bdb64eb80ca12266590c7891a0a1720173969314718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar Poem : ..तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा, कवितेतून जयंत पाटलांना टोले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/b536755a64be0fa61752d95e26d233111720168262913718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/1c5c473212dec44061b346368668e9931720166880480718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)