एक्स्प्लोर
Eknath Shinde Symbol : शिंदे गटाला तळपता सुर्य चिन्ह मिळण्याची शक्यता, निवडणूक आयोगाकडून लवकरच घोषणा
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हासमोर शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला कोणतं चिन्हं मिळणार याची उत्सुकता आहे. शिंदे गटाने सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड असे तीन पर्याय आयोगाकडे दिले आहेत. त्यात त्यांना तळपता सूर्य चिन्हं मिळेल अशी शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे.
राजकारण
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
आणखी पाहा




















