एक्स्प्लोर
Advertisement
Congressच्या चिंतन शिबिरात पक्षाच्या प्रदेश सचिवांना नो एन्ट्री , वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा मनसुबा
१६ आणि १७ फेब्रुवारीला लोणावळ्यात काँग्रेसचं चिंतन शिबिर होणार आहे.. मात्र त्यापूर्वी काँग्रेसमधील एक वेगळीच खदखद समोर आलीये. काँग्रेसच्या या चिंतन शिबिरासाठी राज्यभरातील 300 पेक्षा जास्त महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी यांना बोलावण्यात आलंय... मात्र या चिंतन शिबिरात प्रदेश सचिवांना निमंत्रित करण्यात आलेले नाही... त्यामुळे सर्व प्रदेश सचिवांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.. पक्षाचे प्रदेश पदाधिकारी आमचं ऐकत नाही.. त्यामुळे आम्हाला वरिष्ठांकडे तक्रार करण्याशिवाय आता पर्याय नाही असंही काही सचिवांनी म्हटलंय. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचा व्हाट्सअप ग्रुपही ओन्ली फॉर एडमिन करण्यात आल्यामुळे तक्रारीचा सूर वाढलाय...
राजकारण
Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितला
VIDEO | मनोज जरांगेंसह राजकीय चर्चा झाली? शिरसाट म्हणतात,बाहेर सांगायचं नसतं
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement