एक्स्प्लोर
Palghar Rain : परतीच्या पावसाचा शेतीला फटका, पालघरमध्ये भाताची शेती संकटात ABP Majha
परतीच्या पावसाचा शेतीला फटका बसतोय. पालघरमध्ये भाताची शेती संकटात आलीय. जिल्ह्यातल्या ७५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर असलेल्या भातशेतीला परतीच्या पावसाचा तडाखा बसलाय. तयार झालेलं भातपीक पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळे अनेक ठिकाणी पीक आडवं झालंय. हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेतो की काय या चिंतेत शेतकरी आहेत.....
आणखी पाहा























