एक्स्प्लोर
Palghar Strawberry : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा आता पालघरकरांनाही चाखता येणार
Palghar Strawberry : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा आता पालघरकरांनाही, डिसेंबरच्या थंडीत स्ट्रॉबेरीची शेती
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा आता पालघरकरांनाही आपल्याच गावात सहज चाखता येणार आहे. डहाणूमधल्या वेतीच्या शेतकऱ्यानं आपल्या आठ गुंठे वडिलोपार्जित शेतात ऑरगॅनिक स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी केला आहे. कैलास बसवत असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. पालघरमध्ये डिसेंबरनंतर पडणारी कडाक्याची थंडी लक्षात घेऊन, कैलास बसवत यांनी हिमाचल प्रदेशमधून स्ट्रॉबेरीची रोपं आणून डिसेंबरच्या सुमारास त्यांची लागवड केली. त्या स्ट्रॉबेरीला सध्या चांगलाच बहर आल्याचं पाहायला मिळतंय.
पालघर
Palgharपालघरमध्ये प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात मोर्चा,प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
CM Eknath Shinde Speech Palghar : वाढवण बंदर गेम चेंजर प्रकल्प, मोदींच्या हातात यशाचा पारस
Devendra Fadnavis Speech Palghar : वाढवण बंदरामुळे पुढची 50 वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहणार
Ajit Pawar Speech Palghar : एकाही बांधवाला वाऱ्यावर सोडणार नाही, मोदींच्या उपस्थितीत दादांचा शब्द
Narendra Modi Palghar Visit: वाढवन बंदराच्या भूमिपूजनासाठी मोदी पालघरमध्ये! पोलिसांचा मोठा बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
वर्धा
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement