एक्स्प्लोर
Car Driver Hits Police Mumbai : आधी नियम मोडला आणि नंतर वाहतूक पोलिसाला दीड किमी फरफटत नेलं
Car Driver Hits Police Mumbai : आधी नियम मोडला आणि नंतर वाहतूक पोलिसाला दीड किमी फरफटत नेलं
वसईत सिग्नल तोडणाऱ्या एका कारचालकाला वाहतूक पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कार चालकाने कार थांबवण्याऐवजी थेट वाहतूक पोलिसालाच चक्क दीड किमी फरफटत नेलंय. या प्रकारानंतर कार चालकावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक कऱण्यात आलीये. या आरोपीला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
सोलापूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग