एक्स्प्लोर
Advertisement
कांद्यानं केला वांदा, कांदा उत्पादकांचा लागवडीचा खर्चही निघेना...बळीराजाच्या डोळ्यात पाणी | स्पेशल रिपोर्ट
राज्यात सोलापुरात कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश अशा राज्यांच्या सीमेवर असलेल्या सोलापूरच्या बाजारपेठात बाहेरील राज्यातील व्यापार्यांची ही खरेदीसाठी मोठी गर्दी असते. तर जिल्ह्यात कांद्याचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आता हा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. धुई. धुके, धुरक्यामुळे लागवड केलेली पिके रोग पडून जळून जात आहेत. त्यामुळे उत्पादन घटत चाललं आहे. तर दुसरीकडे बाजारात मात्र कांदा भाव खातोय. पाहा कांद्याच्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट!
महाराष्ट्र
3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 08 July 2024 Marathi News
एबीपी माझा हेडलाईन्स 02 AM 08 July 2024 Marathi News
Devendra Fadnavis On Mumbai Rain : देवेंद्र फडणवीसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
Arey Karshed Water : आरे कॉलनी कारशेड 3 जवळील सबवे मध्ये पाणी साचलं
Hasan Mushirf Travel By Car : कल्याणमध्ये महालक्ष्मी रखडल्याने रस्तेमार्गे निघाले मुश्रीफ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धुळे
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion