एक्स्प्लोर
Advertisement
Baba Maharaj Satarkar : बाबामहाराज सातारकर यांना अखेरचा निरोप Neral Navi Mumbai
आपल्या अमोघ, गोड आणि मधूर वाणीने, कीर्तनाला नवा आयाम देणारे ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी भूमंडळाचा निरोप घेतलाय. सध्या त्यांच्यावर नवी मुंबईतील नेरूळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतायत.. बाबामहाराज सातारकर यांनी कीर्तनसेवेतून महाराष्ट्रभर सात्विक विचारांची आणि अध्यात्मिक मूल्यांची पेरणी केली. त्यामुळे, विठ्ठलाचा हा भक्त वैकुंठात गेला तरी, तिथेही आपल्या कीर्तनरंगाने अवघा स्वर्ग विठ्ठलमय करेल, टाळ-मृदंगाचा गजर होईल आणि तिथंही राम कृष्ण हरीचा जयघोष होईल, अशी भावना व्यक्त केली जातेय.
नवी मुंबई
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार, पण विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis Ganesh Naik : म्हस्केंसाठी फडणवीसंची फिल्डींग, गणेश नाईकांची घेतली भेट
Uddhav Thackeray : ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय - उद्धव ठाकरे
Sanjay Raut Navi Mumbai Speech:ठाण्यातील गोल्डन गँगची एक्सपायरी...ते पण संपणार;राऊतांचा रोख कुणाकडे?
Thane Loksabha Election : नवी मुंबई पाठोपाठ नरेश म्हस्केंविरोधात मिरा भाईंदरमध्येही नाराजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्राईम
क्रिकेट
नांदेड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion