एक्स्प्लोर
Advertisement
Nashik:काळाराम मंदिरात भुजबळ आणि हेमंत गोडसेंची भेट,गोडसेंनी भुजबळांचे चरणस्पर्श करुन घेतले आशीर्वाद
Nashik : नाशिकच्या काळाराम मंदिरात भुजबळ आणि हेमंत गोडसेंची भेट
नाशिकच्या काळाराम मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची भेट झाली. यावेळी हेमंत गोडसेंनी भुजबळांचे चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेतले.
रामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात दर्शन घेऊन हेमंत गोडसे जात होते. त्याचवेळी छगन भुजबळ दर्शनासाठी आले, त्यावेळी दोघांची भेट झाली.
दोघेही नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
नाशिक
Malegaon Rain Update : नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाचं थैमान, शेतीचं मोठं नुकसान : ABP Majha
Lasalgaon Water Issue Special Report : लासलगावमध्ये पाण्याची भीषण टंचाई
Suhas Kande : Chhagan Bhujbal यांना मिर्ची लागायची गरज नाही, सुहास कांदे का संतापले?
Sudhakar Badgujar Nashik : नाशकात ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर तडीपार होणार? प्रकरण काय?
छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, शिंदेंच्या आमदाराची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement