एक्स्प्लोर
Nashik Thackeray Group Morcha : ड्रग्ज, अवैध धंद्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक
नाशिकमधील ठाकरे गटाच्या आजच्या मोर्चाला अखेर पोलिसांची परवानगी मिळाली आहे. ड्रग्ज आणि अवैध धंद्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून नाशिकमध्ये आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला जाणार आहे.
आणखी पाहा























