एक्स्प्लोर
Advertisement
Nashik : गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांची वाढ, नाशिककरांना कोजागिरी 'महागात' पडणार
आज कोजागिरी पोर्णिमा.. आजच्या दिवशी दुधाला विशेष महत्व असते. दूध आटवत देवीला आज नैवेद्य दाखवला जाऊन त्यानंतर हे दूध प्राशन केले जाते. दूध व्यावसायिकांची मोठी उलाढाल आज होत असून नाशिकसह अनेक ठिकाणी दुधाचे दर गगनाला भिडले आहेत. म्हशीच्या भावात आज तब्बल 14 ते 20 रुपयांनी तर गाईच्या दुधात लिटरमागे 10 रुपयांची वाढ झाली आहे. म्हशीच्या दूधाची आज कुठे 80 तर कुठे शंभर रुपयांनी विक्री होत असल्याच बघायला मिळत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने ही परिस्थिती उदभवल्याच व्यावसायिक सांगतायत. दूध खरेदीसाठी अगदी पहाटेपासूनच रांगा लागल्याच चित्र नाशिकमध्ये बघायला मिळत असून आधीच महागाईची झळ सोसणाऱ्या नागरिकांना आता दूधही वाढीव किमतीने खरेदी करावं लागतं असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जातेय.
नाशिक
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement