एक्स्प्लोर
Advertisement
Rang Panchami : Nashik चा 350 वर्ष जुना रहाड रंगोत्सव कसा साजरा करतात? काय आहे परंपरा?
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नाशिकमध्ये रहाडी रंगपंचमी साजरी झाली. तीनशे वर्षांची परंपरा असलेला हा ऐतिहासिक पेशवेकालीन रहाड रंगोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. रहाड म्हणजे भला मोठा भूमिगत हौद, या रंगोत्सवात शहरातील रहाडींमध्ये रंग तयार करून मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो. मात्र यंदा नाशिकमध्ये डीजे वाजवण्याला परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येतोय.
नाशिक
Chhagan Bhujbal On Nashik News : नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार, गोडसे हेच उमेदवार?
Hemant Godse : Chhagan Bhujbal यांची लोकसभा निवडणुकीतू माघार, हेमंत गोडसे म्हणतात...
Suresh Navale : नाशिकची जागा राष्ट्रवादीसाठी सोडली - सुरेश नवले
Nashik:काळाराम मंदिरात भुजबळ आणि हेमंत गोडसेंची भेट,गोडसेंनी भुजबळांचे चरणस्पर्श करुन घेतले आशीर्वाद
Hemant Godse- Chhagan Bhujbal : हेमंत गोडसेंनी भुजबळांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बॉलीवूड
नाशिक
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement