एक्स्प्लोर
Nashik Fire : जिंदाल कंपनीत सुमारे 6 तासांपासून आग धुमसतीच, 11 जणांना बाहेर काढलं
नाशिकच्या इगतपुरीतल्या मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत मोठी आग लागली आहे.. सकाळी अकरा-बाराच्या सुमारास लागलेली आग अजूनही सुरूच आहे.. तसंच स्फोटाचे देखील आवाज ऐकायला मिळताहेत.. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात.. तसंच जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, विभागीय महसूल आयुक्त घटनास्थळी दाखळ झालेत. ११ जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केलंय. २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं प्रशासनानं सांगितल्याची माहिती तहसिलदारांनी दिली आहे..
नाशिक
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
आणखी पाहा























