एक्स्प्लोर
Shinde Supporter MLA : शिंदे समर्थक आमदाराला मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर ABP Majha
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी करुन आमदार खासदार शिंदे गटात सहभागी झाले. या बंडखोरांच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र शिंदे समर्थक आमदार बालाजी कल्याणकर यांना मुख्यमंत्र्यांचाच विसर पडला. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून थेट उद्धव ठाकरेंचाच उल्लेख केला.
आणखी पाहा























