एक्स्प्लोर
Nanded School Fire : बिलोलीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेला भीषण आग, शैक्षणिक साहित्य जळून खाक
नांदेड़च्या बिलोली शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेला काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागलीय. या आगीत शाळेतील शैक्षणिक साहित्य जळून खाक झालंय.. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आणखी पाहा























